अल्पवयीन मुलीचे अपहरण

कणकवली येथील संशयिताला जामीन

*⚡मालवण ता.११-:* मालवण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी कणकवली येथील एकाला मालवण पोलिसांनी अटक करून सोमवारी मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. संशयित आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page