सिंधुदुर्ग महाविद्यालयात हॉटेल रुम अटेंडन्स कोर्स
*⚡मालवण ता.१२-:* केंद्र सरकारशी संलग्न जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग आयोजित येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सौजन्याने १२० दिवसांच्या शॉर्ट टर्म कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मोजकीच बॅच असून या कोर्समध्ये हॉटेल व्यवसायाच्यादृष्टीने तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. हॉटेल रुम अटेंडन्सची जबाबदारी, त्याची. कर्तव्ये, भूमिका आदी बाबी शिकविल्या जाणार…
