फोंडा हवेलीनगर येथील चंद्रभागा दिगंबर फोंडेकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.१२-:* फोंडा हवेलीनगर येथील रहिवाशी श्रीमती चंद्रभागा दिगंबर फोंडेकर (वय ८२ )यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माणगाव हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक अशोक फोंडेकर, निरवडे कोनापाल शाळा क्र. २ प्राथमिक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक दत्तकुमार फोंडेकर यांची ती मातोश्री होत

You cannot copy content of this page