अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाला जामीन

*⚡कणकवली ता.१२-:* कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी संदीप गुणाजी पवार याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश आर . बी . रोटे यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला . आरोपीच्यावतीने अॅड . उमेश सावंत यांनी काम पाहिले .

You cannot copy content of this page