Headlines

Global Maharashtra Breaking News

हनुमान युवक क्रीडामंडळ देवगडच्यावतीने वैयक्तिक स्पर्धा संपन्न

शे.म.ग.हायस्कुल येथे केले होते आयोजन;निकाल सुद्धा जाहीर , देवगड प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडामंडळ,देवगड आयोजित महिला व पुरुष गटातील वैयक्तिक स्पर्धा शे.म.ग.हायसकूलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेचे उदघाटनअ.कृ.केळकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक श्री लाड सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा निकाल खालील प्रमाणे. महिला गट १०० मीटर धावणे प्रथम सारिका संजय…

Read More

कोरोनात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांचा सत्कार

प्रजासत्ताकदिनी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे आयोजन वैभववाडी प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वैभववाडी तालुका संघटनेच्यावतीने कोरोना महामारीमध्ये युद्ध पातळीवर प्रत्यक्ष कोरोना प्रभावित क्षेत्रामध्ये काम केलेल्या नगरपंचायत वाभवे – वैभववाडीच्या सफाई कर्मचारी आणि इतर स्टाफ तसेच विशेषत: वैभववाडीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. वैभववाडी नगरपंचायतींच्या…

Read More

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

देवगड ता.२७-: महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शेठ म.ग.हायस्कूल,देवगड मधील इयत्ता ५ वी मधून ६ विद्यार्थी व इयत्ता ८ वी मधून २ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता ५ वी मधून कु.राज्ञी विवेक कुळकर्णी कु. दीक्षा विवेक मेस्त्री कु.दिया गणेश गावकर कु….

Read More

३१ जानेवारीला संगीत सभेचे आयोजन

कळसुलकर स्कुल येथे केशवसुत कट्टा यांचे आयोजन सावंतवाडी ता 27: केशवसुत कट्टा यांच्यावतीने सलग 17 व्या वर्षी ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ सोमवार दि 31 जानेवारी रोजी संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही संगीत सभा येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल सभागृहात सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत होणार आहे. श्री….

Read More

खाडी पात्रात उपोषणास बसलेल्या सुदेश कांबळी निमंत्रित

जिल्हाधिकारी यांनी बोलाविले चर्चेला;उपोषण केले स्थगित मालवण ता.२७-: कालावल खाडीपात्रातील ‘ए ६’ या वाळूपट्ट्यात चुकीच्या पद्धतीने मूल्यमापन करून देण्यात आलेली वाळू परवान्यावरील स्थगिती अन्यायकारक असल्याचे सांगत शासनाच्या कारभाराविरोधात काल प्रजासत्ताक दिनी रेवंडी येथे खाडी पात्रात उपोषणास बसलेल्या वाळू व्यावसायिक सुदेश कांबळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचे निमंत्रण दिल्याने हे उपोषण कांबळी यांनी स्थगित केले आहे. आपल्यावरील अन्यायाबाबत…

Read More

३० जानेवारीला गजानन महाराजांच्या पालखीचे माजगाव येथे होणार आगमन…

*⚡सावंतवाडी ता.२७-: श्री गजानन महाराजांची पालखी रविवार दिनांक ३० जानेवारी रोजी स ११ वा माजगाव म्हालटकरवाडा येथील विजय गोपाळ माधव यांच्या गोपाळ निवासस्थानी येणार आहे तरी सर्व भाविकांनी श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन विजय माधव, प्रिया माधव व यश माधव यांनी केले आहे

Read More

राष्ट्रसेविका समितीतर्फे भारत माता पूजन कार्यक्रम संपन्न

*⚡मालवण ता.२७-:* राष्ट्र सेविका समिती, जयमती शाखा मालवण यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त मेढा मालवण येथील मुरलीधर मंदिरात भारत माता पूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समितीच्या ज्येष्ठ सेविका सुहासिनी फणसेकर यांच्या हस्ते भारत माता पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व सेविकांनीही भारत माता पूजन केले. समितीच्या सेविका सौ. संस्कृती बांदकर यांनी प्रजासत्ताक दिनाचा अर्थ व माहिती सांगत…

Read More

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनी विधिशा कुबल हीचा गौरव

*⚡मालवण ता.२७-:* जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा दांडी,मालवण या प्रशालेची विद्यार्थीनी कु.विधिशा रामचंद्र कुबल हीने पाचवी शिष्यवृत्ती मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश संपादन केले. दांडी शाळा शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत तिला गौरवचिन्ह, सन्मानपत्र व भेटवस्तु देऊन मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्यपुरस्कार प्राप्त पदवीधर शिक्षक श्री.शिवराज सावंत, मार्गदर्शक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर,…

Read More

मातोंड-पेंडूर येथील दिव्यांगांना ब्लँकेटचे वाटप

वेंगुर्ला प्रतिनिधी– जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांचा मेळावा पार पडला होता. यावेळी वेंगुर्ला भाजपातर्फे दिव्यांगांना ब्लँकेटचे वाटप केले होते. यात काही दिव्यांगांना ब्लँकेट मिळाली नव्हती, अशांना गावापर्यंत जाऊन त्यांना ब्लँकेट देण्यात येत आहेत. दरम्यान, मातोंड-पेंडूर येथील संतोषी माणगांवकर, मुकेश घोगळे, विजय परब, करिष्मा परब, शैलेश सावंत, प्रशांत शिरोडकर, गोकुळा कवठणकर या दिव्यांगांना तेथील कुलदेवता मंदिरात ब्लँकेटचे…

Read More

चोरी प्रकरणातील आरोपीची जामिनावर मुक्तता

*⚡मालवण ता.२७-:* मालवण तालुक्यातील तिरवडे उगवतीवाडी येथील एका कन्स्ट्रक्शन साईट वरील साहित्यासह मोटारसायकल चोरी प्रकरणी मालवण पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आणि पोलीस कोठडीत असलेल्या गणेश काळूराम भगत ( वय ३०, रा. शिलारवाडी, शिलारगाव, शिलार, ता. कर्जत, जि. रायगड) याला पोलिसांनी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ऍड. स्वरूप पई…

Read More
You cannot copy content of this page