खारेपाटण हायस्कुल मध्ये “तिमिरातून तेजाकडे…” स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग
कणकवली ता.०२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज आणि खारेपाटण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने रविवार १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.१ या वेळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले असून भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील राजस्व विभागात अधिकारी असलेले श्री.सत्यवान रेडकर हे या स्पर्धा परीक्षा वर्गाला…
