चौकशीसाठी आम. नितेश राणे यांना आणले कणकवली पोलीस ठाण्यात
कणकवली 3 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी सकाळी १०. १५ वाजता कणकवलीत पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आणण्यात आले होते. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे ,सागर खंडागळे आदी अधिकारी उपस्थित आहेत. नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई हे पोलीस स्थानकात उपस्थित आहेत.काल रात्री उशिरा…
