Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची गुगल फॉर्मद्वारे माहिती गोळा करण्याची मोहीम

*⚡मालवण ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार क्षेत्राची अद्ययावत सांख्यिकी मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुगल फॅार्मच्या माध्यमातून जिल्ह्यातील तमाम व्यापारी बांधवांची माहिती गोळा करण्याची मोहिम जिल्हा व्यापारी महासंघातर्फे हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाला जिल्ह्यातील व्यापार विश्वाच्या विविध समस्या अडचणी शासन दरबारी धसास लावतांना जिल्ह्यातील…

Read More

प्रशासनाचे पुन्हा लेखी आश्वासन

कळणे मायनिंग नुकसानी प्रकरण;आश्वासनानंतर आंदोलन स्थगित *⚡सावंतवाडी ता.१३-:* कळणे खनिज प्रकल्प दुर्घटना होऊन तीन महिन्याच्या वर कालावधी उलटला असूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. ५० टक्के भरपाई देतो असे सांगून केवळ तुटपुंजी रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या विरोधात आज कळणे येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचे लोकार्पण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे नुकतेच झाले. sindhudurgtourism.in असे जिल्ह्याचे पर्यटन संकेतस्थळ असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निवासस्थाने, समुद्रकिनारे, गड-किल्ले, खाद्यसंस्कृती इत्यादी सर्व माहिती येथे उपलब्ध होणार असून वरील संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. लोकार्पण सोहळ्यावेळी…

Read More

सप्ताहात तब्बल ४६६ डाक जीवन विमा पॉलिसी

डाकघर अधीक्षक आ ब कोड्डा यांची माहिती;राष्ट्रीय डाक अदालत सप्ताह निमित्त करण्यात आले होते आयोजन ओरोस-:भारतीय डाक विभागामार्फत 9 ते 16 ऑक्टोबर 2021 कालावधीत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा अंतर्गत 12 ऑक्टोबर रोजी डाक जीवन वीमा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी सिंधुदुर्ग डाक विभागातर्फे डाक जीवन वीमा आणि ग्रामीण डाक…

Read More

वाद कसे मिटवायचे यावर देवगड बसस्थानक वर जनजागृतीवर पथनाट्य सादर

*⚡देवगड ता.१३-:* देवगड तालुका विधी समिती,व देवगड तालुका वकील संघटना यांचे संयुक्त विद्यमाने” आझादी का अमृत महोत्सव “या निमित्ताने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम अंतर्गत’ मध्यस्थी’मार्फत तंटे वाद कसे मिटविले जातात याची जनजागृती देवगड बसस्थानक वर पथनाट्यद्वारे नागरिकांसमोर करण्यात आली. २ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत प्राधिकरण विधी सेवा समिती दिल्ली ,महाराष्ट्र प्राधिकरण विधी सेवा समिती…

Read More

कणकवली पं. स.च्या नवीन इमारत बांधकामात भ्रष्टाचार नाही

कणकवली पं. स.उपसभापती प्रकाश पारकर यांचा पलटवार *⚡कणकवली ता.१३-* पंचायत समिती कणकवलीच्या नवीन इमारतीचे काम हे आतापर्यंत योग्यरीतीने व यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे.यामध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा चुकीचे काम झालेले नाही.सदरचे काम व्यवस्थितपणे पूर्ण करून लवकरात लवकर पं.स कणकवलीची अद्ययावत प्रशासकीय इमारत लोकांच्या सेवेत रुजू व्हावी लोकांना एकाच ठिकाणी सर्व विभागांची कामे कमी वेळेत करता यावी…

Read More

आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

*⚡मालवण ता.१३-:* नवरात्र उत्सवा निमित्त आचरा हिर्लेवाडी मुणगेकर आकार मंदिर येथे आज १३ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना रात्री ९.३० वाजता होणार आहे. बुवा समीर महाजन (मुणगे, ता. देवगड) विरुद्ध बुवा सुजित परब ( हरकुळ, कणकवली) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. महाजन याना पखवाज तुषार परब, तबला सुनील बोरकर तर परब…

Read More

जिल्ह्यात आज आणखी २५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ६०५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

माजगावच्या सुपुत्राची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड

*⚡सावंतवाडी ता.१३-:* माजगावच्या सुपुत्राची 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मयुरेश सुंदर मेस्त्री असे त्या युवकाचे नाव असून, सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read More

स्त्रीचा सन्मान… हाच प्रत्येकाचा अभिमान… चा संदेश

खारेपाटण महाविद्यालयातील स्वयंसेवकांकडून पथनाट्य *⚡कणकवली ता.१३-:* खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांकडून आझादी का अमृतमहोत्सव या निमित्ताने गर्ल चाइल्ड इंटरनेशनल डेचे औचित्य साधून महिला हक्काशी संबंधित कौटुंबिक हिंसाचार, गर्भ चाचणी, विनय भंग, कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक व लैंगिक छळ आणि हुंडा बळी या बाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. आजच्या…

Read More
You cannot copy content of this page