Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात 5 लाख 8 हजार 140 जणांनी घेतला पहिला डोस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 8 हजार 140 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 61 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 917 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 712 जणांनी दुसरा डोस…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार ६३५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

१ कोटी रुपयांची थकीत रक्कम कोण देणार?

सत्ताधाऱ्यांनी कोरोना योद्धा डॉक्टरांचे थकलेले पगार द्यावेत-राजन तेली *⚡कणकवली ता.१४-:* जे डॉक्टर कोविड योद्धे होते,ज्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम केले त्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले.आमच्या पुढाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे.आरोग्य सेवा बजावणाऱ्या ४६ डॉक्टराना पगार नाहीत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ३ भूलतज्ञ डॉक्टरांचे दोन वर्षे पगार नाहीत.एक कोटी रुपये शासन देणे बाकी आहे.त्या २७ डॉक्टरांपैकी १६ डॉक्टर परतीच्या वाटेवर…

Read More

होम मिनिस्टर स्पर्धेत नम्रता परब ठरल्या पैठणीच्या मानकरी

*⚡वेंगुर्ले ता.१४-:* नवरात्रोत्सव २०२१ निमित्त तालुक्यातील मातोंड गावात आयोजित महिलांसाठी “होम मिनिस्टर” स्पर्धेत येथील सौ नम्रता शैलेश परब या पैठणीच्या मानकरी ठरल्या.  येथील समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी मातोंड यांच्या सहकार्याने, श्री सातेरी युवक कला क्रीडा मंडळ मातोंड आयोजित व कै देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय अविनाश परब यांच्यावतीने पुरस्कृत गावतील महिलांसाठीच्या “होम…

Read More

महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी

अन्यथा मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल;मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांचा इशारा * सावंतवाडी : येथील कृषी कार्यालयातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई केली जावी अन्यथा त्या अधिकाऱ्याला तालुक्यात थारा देणार नाही. यापुढे सावंतवाडी तालुक्यात महिलांच्या बाबतीत असे होणारे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत त्यांना मनसे स्टाइलने उत्तर दिले…

Read More

निगुडेत शालेय साहित्य वाटप

*⚡बांदा ता.१४-:* निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त निगुडे गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त अधिकारी गजानन दत्‍ताराम नरसुले यांच कडून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण ५८ विद्यार्थ्यांना शालेय वह्या, बिस्किट व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. निगुडे गावचे माजी सरपंच…

Read More

मडुरा चवडीमळा परिसरात मगरीकडून भातपिकाची नासधूस

*⚡बांदा ता.१४-:* मुसळधार पाऊस, महापूर यातून वाचलेले भातपीक मंगळवारी रात्री सुमारे आठ ते नऊ फूट मगरीने पायदळी तुडवले तर काही ठिकाणी कापलेल्या पिकात मगरीचा वावर दिसून आला. भात कापणीस सुरुवात झाल्याने एकट्या शेतकऱ्याला शेतीत जाणे जिवावर बेतू शकते. याची कल्पना वनविभागाला दिली असून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मगरीमुळे झालेल्या भातपिकाचे नुकसानास जबाबदार कोण,…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्या भूमिपूजन

माजी खा निलेश राणे यांच्याहस्ते होणार कार्यक्रम;नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आज पाहणी *⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहरात होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा उद्या माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी…

Read More

तलावाकाठी बसवण्यात येणाऱ्या लोटस लॅम्पचा शुभारंभ

नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन *⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहरात आज मोती तलावाकाठी नव्याने बसवण्यात येणाऱ्या लोटस लॅम्पचे उद्घाटन नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, शहरअध्यक्ष अजय गोंदावळे, भाजप युवा नेते विशाल परब, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

शहरात नगरपालिकेत मिशन लोटस…

लोटस लॅम्पच्या शुभारंभ प्रसंगी दिला इशारा; नगराध्यक्ष संजू परब *⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहरात आज मोती तलावाकाठी लावण्यात येणाऱ्या लोटस लॅम्प शुभारंभ करण्यात आला. यावेळी येत्या नगरपालिका निवडणुकीत शहरात मिशन लोटस करणार असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, शहरातील १७ च्या १७ जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page