सिंधुदुर्ग ता.०७-: आमदार दीपक केसरकर उद्या, मंगळवारी वेंगुर्ला दौऱ्यावर असून सायंकाळी ६ वाजता ते अणसूर-न्हयचीआड येथे रस्ता खडीकरण-डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करणार आहेत. त्यानंतर रामघाट-सातेरी मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन, त्यानंतर सावंतवाडी-शेर्ला येथे खासगी कार्यक्रमास भेट देणार आहेत.
आमदार दीपक केसरकर उद्या वेंगुर्ला दौऱ्यावर
