मालवण ता.०७-:* आचरा येथील कै. बा. ना. बिडये विद्यालय, केंद्र शाळा आचरे नं१ येथे भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यानां श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे .प्रथमेश घाडी,.जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, गोविंद शेट्ये, लाड मामा,केंद्र प्रमुख सुगंधी गुरव, मुख्खाध्यापक स्मीता जोशी, कोमसापचे पांडुरंग कोचरेकर, श्रीमती.मनाली मिराशी, श्रीमती सुरेखा सामंत व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती.खेडेकर, तसेच बहुसंख्य शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
