Headlines

Global Maharashtra Breaking News

भटके-विमुक्त हक्क परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धुळे येथील मोहिनी जाधवच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी सिंधुदुर्गनगरी ता १४ धुळे जिल्ह्यातील साक्री घटनेमध्ये स्वर्गीय मोहिनी जाधव हिच्या हत्तेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी भटके-विमुक्त हक्क परिषद जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला तर याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर १९…

Read More

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आचरा शाळेत वाहिली श्रद्धांजली

मालवण ता.१४-:* पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ४५ जवानांना केंद्रशाळा आचरे नं. १ या प्रशालेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी ४५ मेणबत्त्या प्रज्वलित करून मानवंदना दिली. पुलवामा येथील अतिरेक्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात भारताचे ४५ जवान शहीद झाले होते. या घटनेचे…

Read More

महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये – आम. वैभव नाईक

मालवण (प्रतिनिधी) जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी शिवसेना काम करत असून सिंधुरत्न योजनेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी सोडू नये. महिलांना शिवसेना सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी मसुरे येथे महिला मेळाव्यात बोलताना दिली. मसुरे येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्याला…

Read More

रेल्वेतून पडून केरळीयन महिलेचा मृत्यू…

सावंतवाडी ता.१४-: पालघरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या रेल्वेमधून पडून एका केरळीयन महिलेचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे स्टेशन परिसरात उघडकीस आली असून सायंकाळी उशिरा तिची ओळख पटली यशोधरा बोसे असे तिचे नाव आहे. याबाबत ट्रॅकमन यांनी येथील पोलिस ठाण्यात खबर दिली आहे त्यानुसार त्याची नोंद करण्यात आली

Read More

देवगड जामसंडे नगराध्यक्षपदी सेनेच्या साक्षी प्रभू यांची निवड…

उपनगराध्यक्ष पदी मिताली सावंत विराजमान… देवगड-प्रतिनिधी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांनी भाजपाच्या प्रणाली माने यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव करुन नगराध्यक्षपदी साक्षी प्रभू या विराजमान झाल्या आहेत. तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमधील महाविकास आघाडीच्या मिताली सावंत यांनी भाजपाच्या अरुणा पाटकर यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव करुन उपनगराध्यक्ष पदी मिताली सावंत या विराजमान झाल्या…

Read More

दशावतार प्रश्नमंजुषा मध्ये राजेश आकेरकर प्रथम

वेंगुर्ले ता.१४-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते.दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी दशावतार नाट्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन गेली दोन वर्षे प्रतिष्ठान करीत आहे. दशावतार कलेचा इतिहास, या कलेची प्रचार प्रसिद्धी व्हावी, तसेच नवीन पिढीला दशावतराविषयी माहिती मिळावी या उद्देशाने प्रतिष्ठानकडून दशावतार विषयी ‘ऑनलाइन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.सदर स्पर्धेमध्ये ५१८…

Read More

मराठी भाषा संवर्धन विषयावर सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे आयोजन

कणकवली तालुका पत्रकार समितीचा उपक्रम कणकवली 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावीतीने व पत्रकार आणि मित्राच्या सहकार्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन या विषयावर सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . सदरची स्पर्धा पाचवी ते आठवी व • नववी ते बारावी अशा दोन गटांत होणार असून प्रत्येक गटासाठी अनुक्रमे…

Read More

कणकवली तालुका पत्रकार समितीचा 27 फेब्रुवारीला पुरस्कार वितरण कार्यक्रम

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करणार; पत्रकार व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन *⚡कणकवली ता.१४-:*कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकारीता , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वा पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे . यावेळी तालुका पत्रकार समितीच्यावतीने जाहिर करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात खरेदीची मुदतवाढ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

नागरी पुरवठामंत्री ना.छगन भुजबळ व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार:अमित सामंत कुडाळ ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदी ची मुदत संपत आली असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे भात खरेदी करणे बाकी आहे अशा ह्या शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी याच्याशी चर्चा करून मुदतवाढ…

Read More

संतोष परब हल्लाप्रकरणी गोट्या सावंत यांना न्यायालयाचा दणका ; 2 दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचारप्रमुख, शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी कणकवली न्यायालयात शरण आलेल्या माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना 2 दिवसाची म्हणजेच 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टापर्यंत…

Read More
You cannot copy content of this page