युवासेनेच्या सिंधुदुर्गातील कामाबद्दल आदित्य ठाकरेंकडून कौतुकोद्गार
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट कणकवली ता.१६-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यावर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर संचालक म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी मुंबईत युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड…
