Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अलिशा व अंकिता प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कुडाळ हायस्कूलच्या कु.अलिशा अनिल पाटकर हिने तर खुल्या गटातून सावंतवाडीच्या कु.अंकिता सुहास नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेचे हे २१ वे वर्ष होते. शालेय गटात १९ तर खुल्या गटात १२ विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर…

Read More

शिवाजी महाराजांना भाजपाच्यावतीने अभिवादन

वेंगुर्ला प्रतिनिधी – माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी दिलीप गिरप, प्रसन्ना देसाई, वसंत तांडेल, विवेक कुबल, श्रेया मयेकर, स्मिता कोयंडे, रसिका मठकर, आकांक्षा परब, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, प्रशांत आपटे, प्रणव वायंगणकर, हसिना बेन मकानदार, किरण तोरसकर, नितीश कुडतरकर, रोहित वेंगुर्लेकर, विनय…

Read More

आमदार दीपक केसरकर यांनी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१९-:* माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांनी काल रात्री भोसले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.

Read More

शिवजयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव…

अंगणवाडी सेविकांचा करण्यात आला सत्कार… देवगड ता.१९-:पंचायत समिती देवगड आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित आयोजित तालुका स्तरीय विविध स्पर्धेतील विजेते विद्यार्थी ,व अंगणवाडी सेविका चा सत्कार सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सभापती रवी पाळेकर, परिक्षावधीन कालावधी जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी संजिता महापात्र तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण),जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व…

Read More

शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेकडून शिवजयंती साजरी…

देवगड ता.१९-: देवगड तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .देवगड तालुका शिवसेना संपर्क कार्यालयात नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,सभापती नितीन बांदेकर, संतोष तारी तालुका प्रमुख विलास साळसकर सभापती यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेवक बुवा तारी, रोहन खेडेकर,विशाल मांजरेकर,माजी नगरसेवक विकास कोयंडे,मच्छिमार संस्था…

Read More

माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांना शफीक खान यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१९ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका प्रभारी निरीक्षक शफीक खान यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना देखील शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी श्रीमती अनुराधा भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष…

Read More

माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१९-:* माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भोसले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, अनिल निरवडेकर विनोद सावंत शीला सावंत आदी उपस्थित होते.

Read More

तालुका बौद्ध सेवा संघ आणि माता रमाई महिला मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने छञपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी संघाचे सेक्रेटरी रविंद्र पवार यांनी प्रास्तावना केली.तर ऋचा पवार यांनी महाराजांच्या जीवनावर गीत सादर केले. संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव…

Read More

तालुका कार्यालयात शिवसेनेकडून शिवजयंती साजरी…

वैभववाडी प्रतिनिधी शिवसेनेचेच्यावतीने तालुका कार्यालय वैभववाडी येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिव प्रतिमेचे पूजन करून शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी.. जय शिवाजी च्या जयघोषात शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, निवृत्त पोलिस अधिकारी संदीप सरवणकर, उपतालुकाप्रमुख दीलीप नारकर, नवनिर्वाचित स्विकृत नगरसेवक मनोज सावंत, शिवाजी राणे, संतोष रावराणे,शशिकांत…

Read More

अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलां व युवतींचा मराठा समाज उत्कर्ष मंडळाकडून सत्कार…

सावंतवाडी : मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी-दोडामार्गच्या माध्यमातून शिवजयंतीच औचित्य साधून भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयासमोर महिलांसाठी जिजाऊ महिला गौरव सन्मान सोहळा व हळदी कुंकू समारंभाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, मराठा समाज उत्कर्ष मंडळ अध्यक्ष संजू परब, मराठा समाज उत्कर्ष महिला मंडळ…

Read More
You cannot copy content of this page