माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांना शफीक खान यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१९ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दोडामार्ग तालुका प्रभारी निरीक्षक शफीक खान यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना देखील शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी श्रीमती अनुराधा भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, अल्पसंख्यांक चिटणीस आसिफ ख्वाजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page