माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१९-:* माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भोसले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

यावेळी त्यांच्यासोबत युवा मोर्चा चिटणीस बंटी पुरोहित, अनिल निरवडेकर विनोद सावंत शीला सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page