शिवाजी महाराजांना भाजपाच्यावतीने अभिवादन

वेंगुर्ला प्रतिनिधी – माणिकचौक येथील शिवप्रेमी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात वेंगुर्ला भाजपाच्यावतीने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले आहे.

यावेळी दिलीप गिरप, प्रसन्ना देसाई, वसंत तांडेल, विवेक कुबल, श्रेया मयेकर, स्मिता कोयंडे, रसिका मठकर, आकांक्षा परब, साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, प्रशांत आपटे, प्रणव वायंगणकर, हसिना बेन मकानदार, किरण तोरसकर, नितीश कुडतरकर, रोहित वेंगुर्लेकर, विनय गोगटे, शुभभाई मुंडले यांच्यासह अंगणवाडीतील वेशभूषा साकारलेली मुले, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page