तळ ठोकलात तरी भाजपचाच नगराध्यक्ष बसणार
आ केसरकर यांच्या वक्तव्यावर अमित परब यांचे उत्तर;कोरोना काळात कुठे होता ? असाही केला प्रश्न सावंतवाडी ता.२७-: कोरोना महामारी च्या काळात ज्या वेळी जनतेला खऱ्या अर्थाने आधाराची गरज होती त्यावेळी दीपक केसरकर कुठे लपून बसले होते असा सवाल चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाला प्रतिउत्तर देते वेळी केला…
