रवींद्र मडगांवकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य असोसिएशनने घेतली दखल;५ मार्च रोजी वितरण

सावंतवाडी ता.२७-:* जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार मार्च २०२२साठी रविंद्र मनोहर मडगावकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबत चे पत्र त्यांना प्राप्त झाले असून पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वा आयोजित पुरस्कार समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

You cannot copy content of this page