Headlines

Global Maharashtra Breaking News

नांदगावातील त्वचा रोग , गुप्त रोग, कुष्ठरोग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली ता.०२-:* दङराजमुद्रा मेडिकल फाउंडेशन माळेगांव व कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त महाशिवरात्री निमित्त मोफत त्वचा , कुष्ठरोग व गुप्तरोग तपासणी शबिराचे आयोजन करण्यात आले होते यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे नांदगाव तिठा येथील भगवती मेडिकल येथे हे शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरासाठी डॉ . शिशिर खोसे पाटील हे तज्ञ डॉ…

Read More

मिळून साऱ्याजणी महिला मंचतर्फे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम

*⚡कणकवली ता.०२-:* मिळून साऱ्याजणी महिला मंच गेली अठरा वर्ष 8 मार्च हा जागतिक महिला दिन सातत्याने महिलांसाठी आनंदोत्सव म्हणून साजरा करत आलो आहोत. या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री मंगल कार्यालय येथे केले आहे. चार्मिंग लेडी स्पर्धे बरोबरच विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. 8 मार्च रोजी दुपारी 2.30ते 3.30,पाककला स्पर्धा. स्पर्धेतील पदार्थ आहे…

Read More

शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान महत्वपूर्ण: प्रा. डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा कणकवली ता.०२-:* विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीच्या जोरावर मानवी जीवन सोयी-सुविधांनी परिपूर्ण झाले आहे. प्रत्येकाने स्वत:मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन दृढ करून शाश्वत विकासासाठी निसर्ग आणि आपल्या गरजा यामध्ये समतोल साधता आला पाहिजे. विज्ञान फक्त शाळा, महाविद्यालये आणि पुस्तकांमध्ये मर्यादित न राहता, ते तळागळातील लोकांपर्यंत पोहोचण्या करिता संशोधक आणि विज्ञान…

Read More

डिंगणेत 5 व 6 रोजी सिंधुदुर्ग व गोव्यातील नामांकित निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

बांदा ता.०२-:* डिंगणे येथील किशोर सावंत मित्रमंडळाच्या वतीने भाजप पुरस्कृत ५ व ६ मार्च रोजी सिंधुदुर्ग व गोव्यातील नामांकित निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा डिंगणे-पाशिवाडी येथील प्रभावती हॉल नजीकच्या मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग व गोवा फेडरेशनच्या माध्यमातून एकूण १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. ५ रोजी सायंकाळी साडेपाच…

Read More

ऐतिहासिक ‘पावनखिंड’ चित्रपट देवबाग येथील शालेय मुलांना विनामुल्य दाखविला

मालवण ता.०२-:* देवबाग येथील मत्स्यगंधा समर्थ थिएटर्स मध्ये सध्या पावनखिंड हा ऐतिहासिक घटनेवरील चित्रपट दाखविण्यात येत असून शालेय विद्यार्थ्यांना इतिहास समजावा या हेतुने ऐतिहासिक पावनखिंड चित्रपट देवबाग येथील शालेय विद्यार्थ्यांना आज विनामुल्य दाखवण्यात आला. दरम्यान, उद्या दि. ३ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता देवबाग येथील डाॕ.दत्ता सामंत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत चित्रपटाचे आयोजन केले आहे. छत्रपती…

Read More

आदर्श शिक्षक पुरस्कार गवाणे हायस्कुलचे मुख्याध्यापक ए.एच्. मुल्ला यांना प्रदान

कणकवली ता.०२-:* चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक असते , पुरस्कार प्रेरणादायी असतात यामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्ति अधिक उत्साहाने काम करु शकतो असे मत गवाणे हायस्कुलचे मुख्याध्यापक ए.एच्. मुल्ला यांनी व्यक्त केले. देवगड तालुक्यातील फणसगाव शिक्षण संस्थेच्यावतीने फणसगाव हायस्कुल व जुनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य मलगोंडा रामचंद्र जाधव यांच्यावतीने त्यांचे सुपुञ स्वर्गीय शिवानंद मलगोंडा…

Read More

चिंचवली गावचे माजी सरपंच आदर्श शेतकरी मनोहर पेडणेकर यांचे निधन

कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील चिंचवली या गावचे रहिवाशी तथा गावचे माजी सरपंच व सिंधुदुर्ग जिल्ह्यतील आदर्श शेतकरी मनोहर बाबु पेडणेकर उर्फ “नाना’ यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांच्या मूळ घरी चिंचवली येथे दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र समजताच राजकीय,सामाजिक व सर्व स्तरातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले….

Read More

शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पदर प्रतिष्ठानची स्थापना

आरोग्य शिबिरासोबतच मोफत शस्त्रक्रिया देखील होणार:समीर नलावडे कणकवली ता.०२-:* कणकवली शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पदर प्रतिष्ठाणची स्थापना करण्यात आली आहे.या प्रतिष्टानच्या माध्यमातून आरोग्य, शैक्षणिक,कला,क्रीडा,उद्योग विषय उपक्रम आगामी काळात राबवलीले जाणार आहेत.जागतील महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्चला सायंकाळी 5 वा.या प्रतिष्ठनचा ओपनिंग सोहळा विद्यामंदिरच्या पटांगणावर होणार आहे. या सोहळ्याला नीलम राणे,नंदिता राणे यांची प्रमुख उपस्थितीती रहाणार…

Read More

भूतनाथ देवस्थान आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत श्री समर्थ प्रसादिक भजन मंडळ प्रथम

मालवण ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या श्री देव भूतनाथ देवस्थान आयोजित जिल्हा स्तरीय संगीत भजन स्पर्धेमध्ये श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा, बुवा संकेत मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे, प्राथमिक शिक्षक कला मंच प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ, बुवा राजेश गुरव यांनी द्वितीय, तर ओम् आदिनाथ सिध्द महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, कणकवली बुवा दिव्या…

Read More

जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण माकडतापचा नाही

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ कर्तस्कर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता ०२ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितित (के एफ डी) माकड़तापाचा एकही रूग्ण नाही.मात्र खबरदारीच्या उपाय योजना करण्यासाठी हिवताप विभाग सतर्क करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रमेश कर्तस्कर यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी अखेर एकही मकड़ताप रूग्ण आढळलेला नाही. हिवतापाची साथ जिल्ह्यात आटोक्यात आली आहे….

Read More
You cannot copy content of this page