कणकवली शहर युवासेनेच्या प्रमुखपदी आदित्य सापळे
उपशहरप्रमुखपदी सोहम वाळके तर तालुका समन्वयकपदी तेजस राणे *⚡कणकवली ता.०३-:* कणकवली शहर युवासेनेच्या प्रमुखपदी आदित्य सापळे तर उपशहरप्रमुखपदी सोहम वाळके यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय तालुका समन्वयक म्हणून तेजस राणे ,कनेडी शहरप्रमुखपदी दिनेश वाळके , सांगवे शाखाप्रमुखपदी तुषार गावकर यांची निवड करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र सिंधुदुर्ग युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात…
