सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय केंद्रावर बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था
मालवण : (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय या मुख्यकेंद्रावर व ४ उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय या मुख्य केंद्र आणि टोपीवाला ज्युनिअर कॉलेज, भंडारी ज्युनिअर कॉलेज, टोपीवाला MCVC…
