हस्ताक्षर स्पर्धेत वजराट-देवसू शाळेचे यश
वेंगुर्ला ता.१२-:* तळेरे येथील ‘अक्षरोत्सव‘ परिवार, श्रावणी कॉम्प्युटर्स तळेरे आणि मेधांश कॉम्प्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या हस्ताक्षर स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वजराट- देवसू नं.२ ने घवघवीत यश संपादन केले. ही स्पर्धा तीन गटात झाली होती. त्यात ३८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात इयत्ता १ ली ते ४ थी या गटात…
