खारेपाटण मुख्य बाजारपेठ रस्त्याची दयनीय अवस्था
खास.विनायक राऊत यांना व्यापारी असोसिएशनचे निवेदन कणकवली ता१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशदरावर असलेल्या आणि आजूबाजाऊच्या सुमारे ४० ते ५० गावाचे केंद्रबिंदू असणाऱ्या खारेपाटण या गावातील ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन बाजारपेठेतुन थेट घोडेपाथर बंदर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.तर या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत…
