मच्छीमारांच्या समस्यांबाबत देवगड तहसिलदार यांना निवेदन…
मच्छीमार संस्थांची पत्रकार परिषदेत माहिती देवगड ता.२६-:* केंद्र व राज्य सरकारने मच्छीमारांवर लावलेल्या जाचक नियमांमुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याने मच्छीमारांवर व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ शासनाने आणले आहे, आणि म्हणून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधावे शासनाला जाग यावी यासाठी देवगड येथील मच्छीमार संस्था यांत्रिक चालक-मालक संघटना यांच्या वतीने देवगड तहसील कार्यालय या…
