कलंबिस्त येथील दोन रस्त्यांचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडी ता.२६-: कलंबिस्त येथील वेले मुख्य रस्ता ते पास्ते वस व वेले मुख्य रस्ता ते हरिजनवाडी कडे जाणारा रस्ता अश्या दोन्ही रस्त्याचे भूमिपूजन आज तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी रस्ता होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार-खासदार पालक मंत्री यांचे आभार मानले

यावेळी उपतालुका प्रमुख संदीप माळकर विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ सांगेली सरपंच रमाकांत राऊळ ओवळीये सरपंच विनायक सावंत शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के जीवन लांड माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत कलंबिस्त सरपंच श्री नाईक वामन पास्ते सुरेश पास्ते रामचंद्र पास्ते बाळकृष्ण पास्ते उपसरपंच नामदेव पास्ते निलेश पास्ते विजय पास्ते हरिश्चंद्र तावडे शाहू पस्ते संजय पास्ते सगुन पास्ते पुंडलिक पास्ते भाई देसाई पांडुरंग तावडे विश्राम पास्ते भगवान पास्ते सविता पास्ते कविता देसाई सेजल पास्ते आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page