Headlines

Global Maharashtra Breaking News

JUICE LAND

GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 सावंतवाडी शहरात नोकरीची सुवर्णसंधी 🥳 अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या 🍹 *द ज्युस लॅड* 🍹च्या *सावंतवाडी* शाखेसाठी 👨🏻‍🍳 *पुरूष हेल्पर* जागा👤 त्वरित भरणे आहे कामाचा वेळ सायंकाळी ५ ते रात्री १०.३० पर्यत 💰 *आकर्षक मानधन आणि बरंच काही* 👤अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा 📱+91 77094 18919 👩🏻सोनल सोनवणे 🍹🧃🍷🍸🧉🍹🧋🧃🥛🍯🍸

Read More

“ती” बोट आमच्या मागणीनुसार आ. नाईक यांच्या पुढाकाराने शासनाने दिली…

विरोधकांनी माहिती घेऊन करावी टीका; किल्ला रहिवासी संघाचे अध्यक्ष मंगेश सावंत आणि श्रीराम सपकाळ यांचा टोला मालवण (प्रतिनिधी) वादळ परिस्थिती व अतिवृष्टी अशा आपतकाळात सिंधुदुर्ग किल्ला रहिवाशांसाठी शासनाकडून सुसज्ज अशी बोट देण्यात आली असून देण्यात आलेली बोट ही आम्ही मागणी केल्याप्रमाणेच आम नाईक यांच्या पुढाकाराने शासनाने दिली आहे आमच्या दहा पिढ्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेल्या…

Read More

पर्यटन मंत्र्यांनी पर्यटन व्यवसायिक आणि बागायतदार यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते…

आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया देवगड ता.२९-:* पर्यटन पर्यावरण मंत्री यांचा जिल्हा दौरा येथील पर्यटन व्यवसायिक, हॉटेल मालक व्यापारीवर्ग , वॉटर स्पोर्ट्स यांच्याशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे होते. कोरोना काळात या व्यावसायिकांचे नुकसान झाले असून त्याबाबत चर्चा करणे महत्त्वाची होते तसेच वातावरणातील अवकाळी बदलामुळे आंबा काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्याशी सुसंवाद साधणे…

Read More

शहरातील दुकानफोडीचे सत्र सुरूच…

बस स्थानक परिसरातील तीन दुकाने फोडली; रोख रक्कमेसह मुद्देमाल चोरीस देवगड ता.२९-:* देवगड शहरातील दुकान फोडीचे सत्र सुरुच असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने देवगड बसस्थानकासमोरील ३ दुकानांचे कुलूप हत्याराने तोडून दुकानात प्रवेश केला. तसेच दोन सीसीटीव्ही फोडून नुकसान केले. व या घटनेत सुमारे १२ हजार ४५०/- एवढ्या रोख रकमेचा मुद्देमाल लंपास केला.या घटनेसंदर्भात मोहम्मद…

Read More

जळगाव येथील अँड मुकेश कुरील यांनी संविधान साक्षरता अभियानाला केली सुरुवात…

३२ पैकी १८ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण… वैभववाडी प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जळगाव येथील अॕड मुकेश राजेश कुरील यांनी संविधान साक्षरता अभियाना सुरु केले आहे.महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात सायकलने फिरुन जनजागृती करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.त्याप्रमाणे १८ जिल्ह्यातून त्यांनी सायकलने १७०० कि.मी.प्रवास केला आहे.तर उर्वरित १४ जिल्ह्यात मोटार सायकलने प्रवास करीत आहेत.रविवारी दुपारी ते मोटारसायकलने…

Read More

तालुक्यातील रिक्त पोलिस पाटील आणि कोतवालाची पदे तातडीने भरा…

युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी… वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील १६ गावातील रिक्त पोलिस पाटील व ५ तलाठी सजा येथील कोतवालांची रिक्त पदे तातडीने भरावी.अशी मागणी युवक काॕग्रेस वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वैभववाडी तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका आहे.तालुक्यातील तब्बल १६ गावातील पोलिस पाटील…

Read More

सबळ पुराव्या अभावी डंपर आंदोलनातील संशयित निर्दोष

आ नितेश राणे यांच्यासह दत्ता सामंत, सतीश सावंत,यांचा समावेश ओरोस ता.२९-: ५ मार्च २०१६ रोजी झालेल्या डंपर आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अनधिकृतपणे घुसून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आ नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे….

Read More

सेवानिवृत्त सेवक संघाची ६ रोजी बैठक

मालवण ता.२९-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि.३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे होणार आहे. तरी सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव दामोदर गवई व अध्यक्ष मंगेश शेर्लेकर यांनी केले आहे.

Read More

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून राज्य सरकारने जनतेला दिलासा द्यावा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी कणकवली ता.२९-:* राज्य सरकारने आता पेट्रोल – डिझेलवरील ‘व्हॅट ‘ कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. राजन तेली यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजी वरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी…

Read More

चक्क कार्यालयात घुसला साप

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील प्रकार सिंधुदुर्गनगरी ता २९ ऐन मार्च एडींगच्या धावपळीत जिल्हा परिषद बांधकाम विभागात सर्प शिरल्याने बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अखेर सर्पमित्र ओमकार लाड यांच्या मदतीने सर्प पकडण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मार्च अखेर असल्याने जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक ठेकेदार यांची वर्दळ असते. त्यात कर्मचारी आपापली कामे पूर्ण…

Read More
You cannot copy content of this page