Global Maharashtra Breaking News

व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करताना गोव्यातील तीन संशयीत कोट्यवधीच्या मुद्देमालसह ताब्यात

*⚡बांदा ता.११-:* आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेली व कोट्यावधी रुपये किंमत असलेली व्हेल माश्याची उल्टी बांदा बाजारपेठेत स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गच्या पथकाने सापळा रचून बांदा बाजारपेठ येथे गोवा येथून आलेल्या संशयिताना पकडले. यामध्ये 5 कोटी 32 लाख कींमतीच्या मुद्देमालासह तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. बांदा या ठिकाणी तीन संशयित वन्य संरक्षीत प्राणी व्हेल माशाचे उलटीची…

Read More

पराभव समोर असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचे काम

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा राज्य सरकारवर आरोप *⚡ओरोस ता.११-:* राज्यात असलेल्या तीन पक्षाला कुठलीच निवडणूक नको आहे. कारण लोक त्यांच्या पाठीमागे नसल्याने त्यांना निवडून देणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकार आजचे मरण उद्यावर ढकलत निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. पडवे येथील हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत…

Read More

सीडीएस बिपिन रावत यांच्यासह अन्य शहिदांना सावंतवाडी वासियानी वाहिली श्रध्दांजली…

सावंतवाडी : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 12 लष्करी अधिकाऱ्यांना सावंतवाडीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. केशवसुत कट्टा इथे भारत मातेच्या या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. तर उपस्थित नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, रोटरी क्लब सावंतवाडीचे म्हापसेकर,…

Read More

आशासेविकांच्या मानधनात वाढ होण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार:आम.नितेश राणे

कणकवली 11 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घर सोडले नाही. मोठ्यात मोठे मंत्री सुद्धा घराबाहेर पडले नाहीत. मात्र, गावागावांत आणि घराघरांत आशासेविका पोचल्या आणि जनतेला सेवा दिली. तुम्ही आमच्यासाठी जेव्हढे करता त्याची परत फेड करता येणार नाही. मात्र अधिवेशनात तुमचे प्रश्‍न मांडून शासनाकडून तुमच्या मानधनात भरीव वाढ करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे….

Read More

कणकवलीत मोकाट गुरांचा उपद्रव वाढला

बंदोबस्त करण्याची वाहनचालकांसह नागरिकांची मागणी *⚡कणकवली ता.११-:* कणकवली शहरातील सर्व्हिस रोडसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोकाट गुरे ठिय्या मांडून बसतात, तर काही जनावरांचा मुक्तपणे संचार सुरु आहे. त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. रस्त्यावर अचानकपणे गुरे ओलांडत असल्याने अपघात होण्याचे प्रकार वाढले असून मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. कणकवली शहरातील…

Read More

राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल मार्गदर्शन

राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्याकडून आयोजन *⚡कणकवली ता.११-:* राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त मुंबई यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथून शरद पवार यांचे मार्गदर्शनपर भाषण ११ वाजल्यापासून भाषण चालू होणार आहे. त्याचे लाइव्ह व्हरचयुअल प्रक्षेपण यु ट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रमधे प्रसारित होणार आहे. त्यासाठी कणकवली शहर व तालुका राष्ट्रवादीतर्फे शरद पवार…

Read More

जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर

सावंतवाडी तालुका मतदारसंघावरून अद्याप एकमत नाही;सतीश सावंत, सुशांत नाईक यांचे मतदारसंघही निश्चित नाही *⚡ओरोस ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा शिवसेना आठ, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी पाच तर अपक्ष एक असा जागा वाटपाचा फार्म्युला ठरला आहे. मात्र, सावंतवाडी तालुका मतदारसंघाची शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेवर अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. तर विद्यमान अध्यक्ष…

Read More

मराठा समाज वधू वर सूचक मेळावा संपन्न…

सावंतवाडी ता.११-:मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथील काझी शासुबुद्दीन हॉल येथे वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थांच्या महाराणी शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते दिप प्रजवलनाने करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन…

Read More

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡कणकवली ता.११-:* रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल या संस्थेतर्फे शंकर महादेव सावंत ग्रामविकास संस्था संचलित शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे विद्यार्थी व पालक यांचेसाठी मोफत आरोग्य विषयक शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. आरोग्य शिबिरास शाळेतील विध्यार्थी पालक वर्ग बहुसंख्येने हजर राहून शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरामध्ये विद्यार्ध्याची त्वचा, दात व इतर आरोग्य विषयक तपासणी करण्यात…

Read More

अर्जुन पुरस्कारप्राप्त सिंधूकन्या हिमानी परब हिचा अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार

*⚡कणकवली ता.११-:* अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. मल्लखांब या क्रिडा प्रकारातील योगदानाबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला असुन तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मल्लखांब या क्रीडा प्रकारात गेली 15 वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते गौरविण्यात आले….

Read More
You cannot copy content of this page