उत्तम फोंडेकर यांना इंटरनॅशनल प्राईम ऍग्रीकल्चर पुरस्कार जाहीर
उद्या पणजी येथे वितरण मालवण ता.०२-:* महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान पाच व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये कृषी क्षेत्रात हापूस आंब्याच्या राज्यात प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल मालवण कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांना इंटरनॅशनल प्राईम ऍग्रीकल्चर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पणजी…
