आनंद पाॅलिक्लिनीक

GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE

सस्नेह निमंत्रण

🧧 🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀 🙏आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सदिच्छेने आमच्या👩🏻‍⚕️ *आनंद पाॅलिक्लिनीक आणि कै. डाॅ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम* मध्ये 👨🏻‍🦽 *नव्या रूग्णसेवेचा शुभारंभ 🎊शनिवार दि. 2 एप्रिल 2022* रोजी 🎉 *गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर* होत आहे. 👨🏻‍⚕️ *डाॅ. मुकुंद अंबापुरकर* (मेंदुविकार तज्ञ MBBS, MD, DNB ) 👩🏻‍⚕️ *डाॅ. मृदुला महाबळ अंबापुरकर* ( स्त्री रोग तज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ञ MBBS, MS ( ONGY ) 👨🏻‍⚕️ *डाॅ. अजेय मुंढेकर* ( MBBS, MD, DM Consultant Cardiology ) 👨🏻‍⚕️ *डाॅ. मनीष कुशे* ( Consultant Endocrinologist and Diabetologust, MBBS, FCPS, MRCP, ) 🤷🏻‍♂️या चार अनुभवी 👩🏻‍⚕️ *तज्ञ डाॅक्टरांच्या रूग्णसेवेचा* शुभारंभ 🎊 *गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर* होत आहे 🎊 🎉 *प्रमुख पाहुणे* 🎉 🟣 *मा. खासदार विनायक राऊत साहेब* ( लोकप्रिय खासदार, गटनेता लोकसभा सचिव, शिवसेना ) 🎊 *स्वागत समारंभ विशेष* उपस्थिती विद्यमान 🟢 आमदार *दिपकभाई केसरकर* ( माजी पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा ) या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रूग्णसेवेचा शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी महत्वाची आणि प्रेरणादायी आहे 🙏 *आपले विनीत* 🙏 🟢 *डाॅ. जयेंद्र श्रीपाद परुळेकर* (बालरोगतज्ज्ञ) 🟢 *डाॅ. सौ. लिना जयेंद्र परूळेकर* (कान, नाक, घसा तज्ञ ) 🎉 स्वागत समारंभ 🎉 🟣 *2 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 ते 8* 🛣️स्थळ. *कै. डाॅ . भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम, माठेवाडा सावंतवाडी* 🎉🎀🥳🎊🎉🎀🎊🥳🎉🎀🥳

You cannot copy content of this page