नांदगाव सोसायटी निवडणूकीत १३ जागांसाठी ४० अर्ज दाखल
कणकवली ता.०४-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव गृप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नियोजित निवडणूक ठरलेल्या 13 एप्रिल रोजी होणार असल्याचे दिसून येते आहे.एकूण 1016 पैकी 870 सभासद मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 146 सभासद मतदार हे अपात्र ठरविण्यात आले आहे. एकूण १३ जागांसाठी ४० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल…
