महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी अजय शिंदे यांची निवड
मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे यांची मुलांच्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर बास्केटबॉल संघाच्या संघ व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५१ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलांच्या…
