Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुरा तिठा येथील मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव

*⚡बांदा ता.१४-:* रोणापाल – मडुरा तिठा येथील हनुमान मंदिरात शनिवार १६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी होतील. दुपारी श्रीसत्यनारायण महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद होईल. सायंकाळी ६.३०वाजता आजगावकर दशावतार मंडळाचा ‘राम हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग…

Read More

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली नूतन कार्यकारिणीची निवड

कणकवली ता.१४-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कणकवली शाखेची विषय नियामक सभा नुकतीच शाळा कणकवली नं.३ येथे झाली.  माजी तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी सभेचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी गेल्या वर्षात केलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला. तालुका व जिल्हा संघटनेच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रम राबवता आल्याबद्दल सांगितले. सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. मागील नियामक सभेचे…

Read More

आरवली येथे श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह

वेंगुर्ला ता.१४-:* वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्रीदेव वेतोबा संस्थान आरवली येथे दि.२१ ते २७ एप्रिल २०२२ पर्यंत भव्य श्रीमद् भागवत महापुराण सप्ताह पारायण-निरुपण-प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय व पुण्यकारक सोहळ्यात सातही दिवस, भगवान महाविष्णूंच्या विविध अवतार कथा तसेच श्रीकृष्ण चरित्राचे आपल्या प्रासदिक आणि रसाळ वाणीतून निरुपण करण्यासाठी प्रसिद्ध प्रवचनकार सिद्धयोगी भागवताचार्य प.पू.हरिभाऊ जोशी…

Read More

फोंडाघाट येथे राष्ट्रवादी समता सप्ताह साजरा

विविध विकास योजनांबाबत केले मार्गदर्शन कणकवली 14 एप्रिल (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रवादी समता सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात राष्ट्रवादी पक्षाचे सामाजिक व न्याय विकास मंत्री नाम.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक विकास योजनेअंतर्गत लाभ सर्वसमाजातील घटकांपर्यंत पोहचविला जावा या उद्देशाने कणकवली तालुकाच्यावतीने राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर…

Read More

सावंतवाडी तालुका काँग्रेस तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, माजी नगरसेवक राजू मसुरकर,तालुकाध्यक्ष महेंद्र सांगोलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर स्मिता वागळे, माया चिटणीस , असलम खतीब, आनंद कुंभार, राज पेडणेकर सुधाकर गावडे…

Read More

मनसेच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उपरकर यांच्याहस्ते आश्रमात धान्य वाटप सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सावंतवाडी मनसेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मनसेच्यावतीने येथील आश्रमात धान्याचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी चित्रकला पुस्तकांचे व स्केचपेन वाटप करण्यात आले व वाढदिवस उत्साहात…

Read More

भाजपच्यावतीने डॉ आंबेडकर जयंती साजरी

संजू परब यांनी आंबेडकर प्रतिमेस अर्पण केला पुष्पहार सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिपाली भालेकर,बंटी पुरोहित, अजय सावंत, अमित परब, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते.

Read More

वागदे गावातील नमसवाडी येथील शिवसैनिकांनी केला भाजपात प्रवेश

कणकवली ता.१४-:* आम.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील वागदे गावातील नमसवाडी येथील शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन चिके,कणकवली पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक सौ.प्रज्ञा ढवण, शक्तिकेंद्र प्रमुख संदीप सावंत व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपात प्रवेशकर्ते लखन…

Read More

सावंतवाडीत वृद्धाची आत्महत्या…

सावंतवाडी ता.१४-:* दोरीच्या सहाय्याने विहीरीत उडी मारुन गळफास घेत एक वृद्धाने आत्महत्या केली.हा प्रकार आज दुपारी बारा च्या सुमारास उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे

Read More

भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन

कणकवली ता.१४-:* भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, मंडल अध्यक्ष संतोष कानडे, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, समर्थ राणे,संजना सदडेकर, विजय चिंदरकर, प्रवीण पाटील ,अजय घाडी, संकेत पाटील,…

Read More
You cannot copy content of this page