संजू परब यांनी आंबेडकर प्रतिमेस अर्पण केला पुष्पहार
सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दिपाली भालेकर,बंटी पुरोहित, अजय सावंत, अमित परब, दिलीप भालेकर,आदी उपस्थित होते.
