मनसेच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

उपरकर यांच्याहस्ते आश्रमात धान्य वाटप

सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त सावंतवाडी मनसेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी मनसेच्यावतीने येथील आश्रमात धान्याचे वाटप करण्यात आले.

तसेच लहान मुलांसाठी चित्रकला पुस्तकांचे व स्केचपेन वाटप करण्यात आले व वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार संतोष भैरवकर शहर सचिव आकाश परब उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर निलेश पेंडुरकर इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे महाराष्ट्र सैनिक विश्वनाथ राऊळ दिनेश मयेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page