सावंतवाडी तालुका काँग्रेस तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

सावंतवाडी ता.१४-:* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, माजी नगरसेवक राजू मसुरकर,तालुकाध्यक्ष महेंद्र सांगोलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर स्मिता वागळे, माया चिटणीस , असलम खतीब, आनंद कुंभार, राज पेडणेकर सुधाकर गावडे सुमेदा सावंत, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page