भाजपा जिल्हा कार्यालय कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन

कणकवली ता.१४-:* भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय कणकवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, मंडल अध्यक्ष संतोष कानडे, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, समर्थ राणे,संजना सदडेकर, विजय चिंदरकर, प्रवीण पाटील ,अजय घाडी, संकेत पाटील, प्रसाद देसाई, उद्धव शिंदे व अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page