अन्यथा १ मे ला जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण…
सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांचा इशारा; त्या झाडांची तोड करणाऱ्यांवर आठ दिवसात कारवाईची मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी-पोयंडेवाडी येथील समुद्रकिना-यावर सामाजिक वनीकरण विभागामार्फत शासनाचा ३ लाख ५० हजार रुपये निधी खर्च करून लागवड करण्यात आलेल्या झाडांची तोड करणा-यावर आठ दिवसात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल न झाल्यास महाराष्ट्र दिनी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे…
