मालवण ता.२३-:* ओरोस येथे नाभिक समाज राज्य कार्यकारिणीची सभा दि. २३ मे रोजी होणार आहे. या सभेला राज्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या नियोजनासाठी २५ एप्रिल रोजी भैरवी मंदिर मालवण येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीला मालवण तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी विभागप्रमुख यांनी वेळीच उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण तालुका अध्यक्ष आनंद आचरेकर यांनी केले आहे.
