तंत्रशिक्षण संचालक डॉ अभय वाघ यांनी मालवण तंत्रनिकेतनला भेट देऊन जाणून घेतल्या समस्या…
आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मंजूर झालेल्या २४ कोटी रुपयांच्या खर्चाची दिली माहिती… *⚡मालवण ता.२५-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील विविध समस्यांबाबत युवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधल्यानंतर तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व वरिष्ठ अधिकारी यांनी तंत्रनिकेतनला भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी डॉ. वाघ यांनी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून…
