कणकवली नगरपंचायतीची स्थायी समिती गठीत ; सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व…
⚡कणकवली ता.१७-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशानुसार मंगळवारी झालेल्या कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत अखेर स्थायी समिती गठीत करण्यात आली. या समितीत सत्ताधारी क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षांसह तीन सदस्य, तर भाजपचे दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी विविध विषय समित्या स्थापन करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. मात्र, त्या वेळी ईश्वरी चिठ्ठीद्वारे…
