शेर्ले-बांदा पुलाच्या भरावामुळे शेतीस धोका!
पावसाळ्यात परिसरात माती घुसणार : दखल न घेतल्यास भाजप आंदोलन छेडेल: संजू परब बांदा ता.२७:जीवन प्राधिकरणकडून शेर्ले येथे उभारण्यात आलेल्या शेर्ले-बांदा या पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे पावसाळ्यात परिसरात मातीचा भराव खचून शेत जमीन खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी दिल्यानंतर भाजपचे पदाधिकारी तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकार्यांसमवेत त्याठिकाणी धाव घेतली….
