Headlines

तारकर्ली येथील सरस्वती टिकम यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी)

तारकर्ली येथील रहिवासी श्रीमती सरस्वती तातोबा टिकम (वय ९६) यांचे शुक्रवारी येथे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक तसेच परोपकारी वृत्तीच्या होत्या. त्यांच्यावर तारकर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुन, मुलगी, जावई, नातवंडे, नातसून, पतवंडे असा परिवार आहे. नारायण टिकम व नंदू टिकम यांच्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page