Headlines

आरवली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदीमयूर आरोलकर यांची बिनविरोध निवड …

⚡वेंगुर्ला ता.१३ अजय गडेकर-: वेंगुर्ला तालुक्यातील आरवली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते मयूर गुरुनाथ आरोलकर यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. प्रशासक
प्रशांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी माजी सरपंच समीर कांबळी, माजी उपसरपंच किरण पालयेकर महादेव नाईक, अक्षय भगत, विलास चिपकर, अपर्णा कांबळी, विद्या नवाथे, अक्षता भगत, सुप्रिया राणे, एस. जी. रगजी( सहा. कृषी अधिकारी), संतोष मातोंडकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page