किर्लोस – आंबवणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
मालवण ता.२९-:* जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस आंबवणे रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनमधून ५ लाख निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपा विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी स्थानिक भाजपा नेते बाळा लाड यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी मालवण पंचायत समितीचे…
