असलदे वृध्दाश्रम येथे मन की बात कार्यक्रमाचा वृध्दांनी घेतला लाभ

कणकवली ता.२९-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून दूरदर्शन वाहिनीवर जनतेशी संवाद साधला .असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे सर्व भाजपा लोकप्रतिनिधी, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांनी एकत्र येत मन की बात हा कार्यक्रम एकत्र पाहत लाभ घेतला.

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे सर्व वृध्द आजी आजोबा एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा योग त्यांना वृध्दाश्रम ने उपलब्ध करून दिला आहे. यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, वृध्दाश्रमच्या दिपीका रांबाडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page