तारकर्लीतील वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जा
सुरेश बापर्डेकर यांचा वीज वितरणला इशारा मालवण ता.०२-:* पर्यटन गाव असलेल्या तारकर्ली मध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असून आहे. विद्युत तारांना स्पर्श होणाऱ्या झाडी व फांद्या वाढलेल्या असून यामुळे स्पर्किंग होत आहे. विजेच्या खेळखंडोब्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत असून आठ दिवसात दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जा असा…
