Global Maharashtra Breaking News

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ॲंबेसेडर्स ऑर्गनाझेशन संघटनेने घेतली नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची भेट…

सुसंवाद साधत पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा… देवगड ता.२२-:* इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स अँबेसेडर्स ऑर्गनाझेशन या संघटनेच्या वतीने देवगड जा मसंडे नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा उपनगराध्यक्षा तसेच विषय समिती सभापती नगरसेवक यांची भेट घेऊन सुसंवाद साधला व त्याच्या निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .तसेच देवगड नगरपंचायत कार्यालयात शिवजयंती चे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळा प्रतिमा…

Read More

मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात उद्या साजरा होणार प्रगट दिन सोहळा…

सावंतवाडी ता.२२-:* मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रगट दिन सोहळा संपन्न होणार आहे.बुधवारी सकाळी श्री गजानन महाराजांची पाद्यपूजा अभिषेक महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 3 वाजता गायनाचा कार्यक्रम, रात्री 7 वाजता पालखी सोहळा, व रात्री 10 वाजता श्री मुसळेश्र्वर नाट्य मंडळाचा…

Read More

पर्यटन मंत्र्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी चालते मग आंगणेवाडी जत्रेला का नाही..?

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना परखड सवाल… मालवण : पर्यटन मंत्र्यांचा दौऱ्यात कार्यकर्त्यांची गर्दी, प्रशासन व पोलिसांचा फैजफाटा पालकमंत्र्यांना चालतो. मात्र आंगणेवाडी यात्रेवर हेच पालकमंत्री कोरोनाचे कारण सांगून निर्बंध घालतात. जनतेला वेठीस धरून राज्यातील सत्ताधारी आपल्याला हवा तसा कोरोनाच्या वापर करत आहेत का ? असा परखड सवाल मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर…

Read More

उंच्च शिखरावर नेऊन ठेवलेली चळवळ पुढे नेऊन विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल भवितव्य साकार करावे…

हितवर्धक एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सूर्यकांत दळवी यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी ता २२-:* स्काऊट गाईड आणि कब बुलबुल ही चळवळ लॉर्ड बेडेन पॉवेल यांनी उच्च शिखरावर नेऊन ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांचा जन्मदिन चिंतन दिन म्हणून जगभर साजरा केला जात आहे. याची स्फूर्ती आणि प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन लॉर्ड बेडन पॉवेल यांनी उच्च शिखरावर नेऊन ठेवलेली चळवळ पुढे…

Read More

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत नेहा व स्वरांगी प्रथम

वेंगुर्ला प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ माणिकचौक वेंगुर्लातर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मोठ्या गटात नेहा जाधव तर लहान गटात स्वरांगी खानोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवप्रमी मित्रमंडळ माणिकचौक, वेंगुर्ला आणि विवेक कुबल व प्रणव वायंगणकर यांच्या संयुक्त विद्यमाने माणिकचौक येथील…

Read More

नगरवाचनालयाची नूतन कार्यकारिणी जाहीर

वेंगुर्ला ता.२२-:* वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत सन २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष-अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष-अॅड.देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष-अनिल सौदागर, कार्योपाध्यक्ष-शांताराम बांदेकर, कार्यवाह-कैवल्य पवार, उपकार्यवाह-माया परब व अंतर्गत हिशोब तपासणीस सखाराम सौदागर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिन होडावडेकर यांनी काम पाहिले. वाचनालयाची मासिक सभा १२ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली….

Read More

शिवरायांचा आदर्श सर्वांनी घ्यावा

राजू मुळीक : शिवजयंती निमित्त कोंडुरा तिठ्यावर रक्तदान शिबिर बांदा ता.२२-:* महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अजरामर आहे. गेली चार शतके आपण त्यांचे अनुकरण करतो. सर्व जाती धर्म यांना घेऊन त्यांनी जे कार्य केले त्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. या दैवताचा आदर्श घेऊन तरुणांनी पुढे यावे व देशात चांगले विधायक कार्य करून…

Read More

आगामी नगरपालिका निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी

राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी : केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्यांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत सावंतवाडी ता.२२-:* आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी योगदान देणाऱ्या आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षमपणे काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्या एकाला ही संधी मिळणार नाही. असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

नांदगाव येथील जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती बोभाटे यांचे निधन

कणकवली 22 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील नांदगाव मधलीवाडी येथील मारुती बाळा बोभाटे यांचे मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1955 मधे इयत्ता सातवी पासून जनसंघाचे काम सुरू केले होते. एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. भारतीय जनता पक्षाचे सुध्दा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.त्यावेळी त्यांनी मुंबई येथील तात्कालीन आमदार…

Read More

तळेरे नं. १ चे सहाय्यक शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते पुरस्काराने सन्मानित

कणकवली ता.२२-:* सह्याद्री राष्ट्रीय गड किल्ले साहित्य कला संमेलन, सिंधुदुर्ग २०२२ या कार्यक्रमात तळेरे नं. १ चे सहाय्यक शिक्षक श्रीराम लिंबराज विभूते यांना राष्ट्रीय कर्तृत्व जीवनगौरव सन्मान पुरस्काराने पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सध्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं १ ता.कणकवली या शाळेमध्ये कार्यरत आहेत.श्रीराम विभूते यांची सुरुवात २…

Read More
You cannot copy content of this page