Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या सत्कार

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात येणार सन्मान ⚡सावंतवाडी ता.२४-: राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने 25 जुन 22 रोजी सायंकाळी 4 वाजता सावंतवाडी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार ही करण्यात येणार आहेत. या मंडळाचे अध्यक्ष बंटी…

Read More

कुडाळ येथे उद्या महारथी कर्ण नाट्यप्रयोग

नितीन आसयेकर फॅन क्लबतर्फे ४ थ्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजन ⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: : नितीन आसयेकर फॅन क्लब आयोजित ४ थ्या वर्धापनदिनानिमीत्त उद्या शनिवार २५ जुन रोजी वासुदेवानंद ट्रेड सेंटर कुडाळ येथे सायंकाळी ६.०० वाजता ‘महारथी कर्ण’ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगात दशावतार क्षेत्रातील तीन पिढ्य एकाच रंगमंचावर अभिनयाचा आविष्कार साकारणार आहेत….

Read More

सावंतवाडी व वैभववाडी शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला आ. वैभव नाईक यांचा सत्कार*

⚡कणकवली ता.२४-: शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड केले असताना देखील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यामुळे सावंतवाडी व वैभववाडी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज आमदार वैभव नाईक यांचा कणकवली विजय भवन येथे भगवी शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार वैभव नाईक यांनी केलेला संघर्ष त्यांनी शिवसेना पक्षाशी दाखवलेली निष्ठा आम्हाला…

Read More

नैसर्गिक आपत्तीवेळी आपतग्रस्तांना ग्रामपंचायतीकडून तातडीची मदत मिळावी – सतीश प्रभू

⚡मालवण ता.२४-: निसर्गाच्या प्रकोपामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागातील जनतेचे राहत्या घर, इमारतीचे व गाई गुरांचे गोठे असलेल्या मांगरांचे मोठे नुकसान होते. अशा आपतग्रस्त जनतेला ग्रामपंचायतीकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी बांदिवडे बुद्रुकचे माजी सरपंच सतीश प्रभू यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये सामान्य माणूस भरडला जातो. आपत्तीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला…

Read More

सावंतवाडी मोती तलावतील गाळ काढण्याची पद्धत चुकीची

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ता बंद झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल:मनसेतर्फे उपजिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.२४-: प्रशासनाने सावंतवाडी मोती तलावतील गाळ काढण्याची पद्धत चुकीची असल्याने ज्या ठिकाणचा गाळ काढला होता, त्या ठिकाणचा संरक्षक कठडा कोसळल्याने भविष्यात मुख्य रस्त्याला देखील आता धोका निर्मा झाला आहे. भविष्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता बंद झाला तर आम्हाला रस्त्यावर…

Read More

तळवडे येथील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

⚡बांदा ता.२४-: इंग्लिश मिडीयम स्कुल तळवडे येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रत्यक्षिके सादर केली प्रशाळेच्या शिक्षिका सौ. स्वप्नाली तांबे यांनी यावेळी योगाचे महत्व विषद केले. क्रीडा शिक्षक वसंत सोनुर्लेकर यांनी विविध योगासने व बारा सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक मुलांना दाखविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता मयेकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक अजय…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव
ठाकरे यांच्या पाठीशी

अरुण दुधवडकर:आदेश प्राप्त होताच आम. दिपक केसरकर यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका दिसेल ⚡कणकवली ता.२४-: शिवसेना मवाळ झालेली नाही आणि होणारही नाही.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.आम. दिपक केसरकर यांच्याबाबत अद्याप पक्षप्रमुखांकडून कोणतेही आदेश नाहीत मात्र त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच त्यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका आपणाला दिसून येईल असा इशारा शिवसेना जिल्हा सपंर्कप्रमुख अरूण…

Read More

बेळणे खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

⚡कणकवली ता.२४-: मिंगेल मंथेरो, निकेश मोरजकर संतोष राणे, साई बाबा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा बेळणे खुर्द येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले, यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक सौ. सामंत, शाळेचे अध्यक्ष गणेश गिरकर, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. तर मुख्याध्यापक सौ. सामंत यांनी प्रशालेचे माजी विद्यार्थी नीकेश मोरजकर त्यांचे सहकारी, साई बाबा स्पोर्ट्स क्लब…

Read More

विद्या वालावलकर हीचा जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीने केला सत्कार

ओरोस ता.२४-: दहावी परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकासह कुडाळ तालुक्यात प्रथम आलेल्या कुडाळ हायस्कूलच्या विद्या दत्तप्रसाद वालावलकर हीचा सत्कार जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आला. जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीचे सदस्य असलेल्या दत्तप्रसाद वालावलकर यांची विद्या ही कन्या आहे. त्यामुळे शुक्रवारी मुख्यालय पत्रकार समितीच्या वतीने भेटवस्तू, सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. मुख्यालय…

Read More

सावंतवाडी शहरात पोलिसांचे संचलन

राजकीय घडामोडींची पाश्वभूमी: आ केसरकर यांच्या घराला कडक संरक्षण ⚡सावंतवाडी,ता.२४-: एकनाथ शिंदे गटाशी आमदार दिपक केसरकर सामील झाल्याने “त्या” पार्श्वभूमीवर आज त्यांच्या निवासस्थानी दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी या पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या नेतृत्वाखालील शहरात संचलन केले. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे…

Read More
You cannot copy content of this page