मलेरिया जनजागृती चित्रकला स्पर्धेत नाबर प्रशालेतील विद्यार्थ्यांचे यश
⚡बांदा ता.०४-: मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कुल, बांदा येथे मेलेरिया I.E. आरोग्यवर्धिनी केंद्र बांदा नं .१ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मलेरिया आजाराबाबत उपाय योजना व जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेत नाबर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.शुभम हनुमंत शिरोडकर,…
